दिनांक 14/02/2026 ला भंडारा येथील पर्यटण स्थळ असलेल्या रावणवाडीला युनाईटेड पब्लिक स्कूल च्या मुलांची पिकनिक गेली होती. या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात शाळेच्या मुलांनी खूप सारे खेळ खेळलेत तसेच निसर्गाच्या सानिध्यात विसावलेल्या नवीन नवीन पक्षाची माहिती घेतली.
शिक्षिका सोबत विद्यार्थी मनोरंजानात्मक खेळ खेळले सर्वांनी सोबत आणलेल्या भोजनाचा आस्वाद मिडून घेतला.


